Shree Swami Samartha Prakat Din 2026: Wishes, Quotes, WhatsApp Status, Messages, Images, Greetings to Share with Devotees

By Lokmat Times Desk | Updated: March 19, 2026 15:58 IST2026-03-19T15:57:47+5:302026-03-19T15:58:32+5:30

Shree Swami Samartha Parkat din is a joyous festival for Swami's devotees. They discuss and plan acts of service ...

Shree Swami Samartha Prakat Din 2026: Wishes, Quotes, WhatsApp Status, Messages, Images, Greetings to Share with Devotees | Shree Swami Samartha Prakat Din 2026: Wishes, Quotes, WhatsApp Status, Messages, Images, Greetings to Share with Devotees

Shree Swami Samartha Prakat Din 2026: Wishes, Quotes, WhatsApp Status, Messages, Images, Greetings to Share with Devotees

Shree Swami Samartha Parkat din is a joyous festival for Swami's devotees. They discuss and plan acts of service and preparations for Swami. On Swami Samarth's prakat din, millions dedicate themselves to special service and worship. Here are quotes  and wishes in Marathi that you can send to devotees. 

स्वामींचे अस्तित्व कणाकणात आहे, 
फक्त मनोभावे हाक मारा, स्वामी सोबतच आहेत!
स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

नाम स्मरावे, ध्यान धरावे, स्वामींच्या चरणी लीन व्हावे. 
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

निःशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी,
नित्य आहे रे मना । अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा! 

स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमचे जीवन आनंद, समाधान आणि यशाने भरून जावो. 

श्री स्वामी समर्थ! तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करून सुख-शांती देवो.

स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचे सर्व मनोकामना पूर्ण होवोत.

स्वामी समर्थ म्हणतात: "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" – हाच विश्वास आयुष्यभर राहो.

स्वामी समर्थांची कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहो, हीच प्रार्थना.

Swami Samartha Quotes 

"श्रद्धा आणि सबुरी ठेव, सर्व काही योग्य वेळी मिळेल."

"देवावर विश्वास ठेव, तो कधीही चुकीचा मार्ग दाखवत नाही."

"संकटं येतात, पण स्वामींची कृपा असेल तर मार्ग नक्की सापडतो."

"मन शांत ठेवा, सर्व काही स्वामी समर्थांच्या इच्छेने घडत असते."

 

 

Open in app